Mahavikas Aghadi: महिला असुरक्षित, मंत्री बेशरम 

महिला सुरक्षेचे ढोल पिटणाऱ्या महायुती सरकारचा खरा चेहरा उघड झाला आहे. संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्या अश्लील कृत्याचा पर्दाफाश करत सरकारला जबर धक्का दिला आहे. महाराष्ट्रात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना महायुती सरकारमधील मंत्र्यांची बेशरमी समोर येत आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा थेट आरोप … Continue reading Mahavikas Aghadi: महिला असुरक्षित, मंत्री बेशरम