अजित पवार अन् Sharad Pawar यांनाही एकत्र आणतील

शिवसेना नेते संजय राऊत यांनी संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. शिरसाटांनी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्याची इच्छा व्यक्त केली होती. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया देत खोचक टीका केली आहे. शिरसाट यांनी दिलेल्या विधानावर भाष्य करताना राऊतांनी अप्रत्यक्षपणे शिरसाटांना … Continue reading अजित पवार अन् Sharad Pawar यांनाही एकत्र आणतील