Sanjay Raut : हिंदुत्त्ववाद्यांना तैमूर चालतो, पण औरंगजेबाची कबर नको
राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून राजकीय वातावरण तापले आहे. या मुद्द्यावर संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच मुद्दा गाजत आहे. राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून नवीन वादंग पेटले आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने या कबरीला हटवण्याची मागणी केली आहे, तर राज्य सरकारदेखील यावर विचार करत आहे. मात्र, महाविकास … Continue reading Sanjay Raut : हिंदुत्त्ववाद्यांना तैमूर चालतो, पण औरंगजेबाची कबर नको
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed