Chandrashekhar Bawankule : भाजप द्वेषाचा कावीळ

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्या मोदींविषयीच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी राऊतांच्या दाव्याला राजकीय स्टंटबाजी ठरवत भाजपविरोधातील द्वेषाचा कावीळ झाल्याचा आरोप केला.   भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवृत्ती वयाच्या 75 वर्षांनंतर होईल, असा … Continue reading Chandrashekhar Bawankule : भाजप द्वेषाचा कावीळ