आपली फसवणूक झाल्याचा Eknath Shinde यांना संशय

विधानसभा निवडणुकीनंतर विरोधक सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत आहेत. त्यानंतर आता संजय राऊत यांनी पुन्हा शिंदे यांच्याबाबत खळबळजनक दावे केले आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये 40 आमदार सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांची साथ सोडली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या 40 आमदारां विरोधात … Continue reading आपली फसवणूक झाल्याचा Eknath Shinde यांना संशय