Atul Londhe : भाजपने गमावला विश्वास; काँग्रेस हाच एकमेव पर्याय
संजय राऊत यांच्या वक्तव्याला पाठिंबा देत काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. होळीचा सण रंगात साजरा होत असताना, महाराष्ट्राच्या राजकारणात मात्र अनपेक्षित रंग भरले गेले. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली, आणि या विधानामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. ठाकरे … Continue reading Atul Londhe : भाजपने गमावला विश्वास; काँग्रेस हाच एकमेव पर्याय
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed