Ajit Pawar अन् Devendra Fadnavis यांच्यात हिंमत नाही 

बीड जिल्ह्यातील सरपंचाचे हत्याप्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर घणाघाती टीका केली.  बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचे नीकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड यांच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाशी संबंधित असलेला खंडणीचा गुन्हा … Continue reading Ajit Pawar अन् Devendra Fadnavis यांच्यात हिंमत नाही