हे बावनकुळे नाहीत तर रावनकुळे, Sanjay Raut यांची टीका 

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदित्य ठाकरे यांचा बालिश राजकारणी म्हणून उल्लेख केला. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत चांगलेच संतापले आहेत.  राज्याचे महसूल मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर तिखट टीका केली होती. आदित्य ठाकरे हे बालिश राजकारणी आणि उद्धव ठाकरे बिनडोक नेते, असल्याचे बावनकुळे म्हणाले होते. या टिकेवरून शिवसेना … Continue reading हे बावनकुळे नाहीत तर रावनकुळे, Sanjay Raut यांची टीका