Narendra Bhondekar : राजकीय दबावामुळे पालकमंत्रीपदाला रामराम
भंडाऱ्यात महायुती सरकारने पालकमंत्री बदल करत सावकारेंऐवजी पंकज भोयर यांना जबाबदारी दिली, तर आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सावकारेंवर दबाव असल्याचा दावा केला. भंडारा जिल्ह्याच्या राजकीय रंगमंचावर महायुती सरकारने पालकमंत्र्यांच्या खुर्चीवर नवा खेळ रचला आहे. यापूर्वी पालकमंत्री असलेले भाजप नेते आणि वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांना बाजूला सारून राज्यमंत्री पंकज भोयर यांना भंडाऱ्याच्या पालकमंत्रीपदाचा ताज बहाल केला … Continue reading Narendra Bhondekar : राजकीय दबावामुळे पालकमंत्रीपदाला रामराम
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed