Anil Deshmukh : शासनाचा पैसे करदात्यांचा, नाही कुणाच्या बापाचा

अकोल्यात संजय शिरसाट यांनी सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? असे वादग्रस्त विधान करताच राज्यात राजकीय खळबळ उडाली. महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या मंत्र्यांनी वादग्रस्त विधाने करण्याची जोशपूर्ण स्पर्धा सुरूच ठेवली आहे. मंत्रिपदाची खुर्ची मिळाल्यानंतर कोणी काय बोलले याला काहीच बंधन नाही, असे म्हणायला हरकत नाही. सुरुवातीस माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना डालविण्याचा आरोप करणारे विधान केले. … Continue reading Anil Deshmukh : शासनाचा पैसे करदात्यांचा, नाही कुणाच्या बापाचा