संजय शिरसाट यांच्या वक्तव्याचा Ramdas Kadam यांनी घेतला समाचार
शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आणण्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर आता रामदास कदम यांनी शिरसाठ यांना चांगलेच सुनावले आहे. राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर शिवसेनेत ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून जोरदार इनकमिंग होत आहे. अशात शिवसेना नेते संजय शिरसाठ यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांना एकत्र आणू शकतो, असे विधान … Continue reading संजय शिरसाट यांच्या वक्तव्याचा Ramdas Kadam यांनी घेतला समाचार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed