Ashish Deshmukh : विदर्भाला लागणार रक्षा कॉरिडॉरचे पंख
सावनेरचे आमदार आशिष देशमुख यांनी दिल्लीत रक्षा मंत्र्यांना पत्र लिहून सावनेरमध्ये रक्षा औद्योगिक कॉरिडॉर (DNA) सुरू करण्याची मागणी केली. विदर्भाच्या मातीतून प्रगतीची नवी उमेद फुलत आहे. एकेकाळी मागासलेपणाच्या सावटाखाली असलेला हा भाग आता विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे सरकतोय. आयटी हब, स्टील हब अशा नावांनी ओळखला जाणारा विदर्भ आता संरक्षण क्षेत्रातही आपली छाप पाडण्यास सज्ज आहे. … Continue reading Ashish Deshmukh : विदर्भाला लागणार रक्षा कॉरिडॉरचे पंख
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed