Satej (bunty) Patil : अब की बार, पुन्हा संरक्षणदान
महायुती सरकार छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना जाणीवपूर्वक पाठीशी घालत असून, या प्रवृत्तीचा काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी तीव्र निषेध केला आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत त्यांनी सरकारला कडक इशारा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वारंवार आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांना महायुती सरकार जाणीवपूर्वक पाठीशी घालत आहे. या भीषण परिस्थितीचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेते आणि माजी … Continue reading Satej (bunty) Patil : अब की बार, पुन्हा संरक्षणदान
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed