Vijay Wadettiwar : खोक्या गजाआड पण ‘बोका’ अजूनही मोकाट

सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक केल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर तीव्र टीका केली. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवणाऱ्या खोक्या अर्थात सतीश भोसलेला अखेर पोलिसांनी प्रयागराज येथून अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी त्याने केलेल्या मारहाणीचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर तो फरार झाला होता. मात्र, आता त्याला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, हा गुंड … Continue reading Vijay Wadettiwar : खोक्या गजाआड पण ‘बोका’ अजूनही मोकाट