Charan Waghmare : सरकारी गाड्या फिरतात, पण वाघ मरतो

विदर्भात मानव-वन्यप्राणी संघर्षाच्या घटनांमध्ये वाढ होत असताना प्रशासन मात्र गप्प आहे. वनविभागाच्या निष्क्रियतेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार चरण वाघमारे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. विदर्भातील जंगल परिसराजवळ दिवसेंदिवस मानव आणि वन्यप्राण्यांमधील संघर्ष वाढत आहे. जंगलाचा विस्तार कमी होत चालला आहे, तर मानवी वस्ती वाढत आहे. परिणामी, वाघ, बिबटे, अस्वल आणि हरणांसारखे … Continue reading Charan Waghmare : सरकारी गाड्या फिरतात, पण वाघ मरतो