Maharashtra Budget 2025 : मुनगंटीवारांचा ठराव ठरला ऐतिहासिक

महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याचा ऐतिहासिक ठराव महाराष्ट्र विधिमंडळात एकमताने मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन जोरात सुरू आहे. अनेक महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जात असताना, विधानसभेत एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यावा, अशी शिफारस केंद्र सरकारला करण्याचा ठराव … Continue reading Maharashtra Budget 2025 : मुनगंटीवारांचा ठराव ठरला ऐतिहासिक