Gondia : महिलांचे आत्मरक्षण गेले खड्ड्यात, आधी निधीचे पैसे टाका खिशात

शासनाच्या योजना जमिनीवर येण्याआधीच भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडल्या आहे. कराटे प्रशिक्षणाच्या नावावर गोंदियात लाखोंचा घोटाळा उघडकीस आला आहे. गोंदिया जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिला व बाल विकास विभागामार्फत महिलांच्या आत्मरक्षेसाठी राबविण्यात आलेल्या योजनेत तब्बल 85 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. अनुसूचित जातीतील मुली, महिला आणि शिक्षकांना ज्यूडो व कराटेचे प्रशिक्षण देण्याच्या … Continue reading Gondia : महिलांचे आत्मरक्षण गेले खड्ड्यात, आधी निधीचे पैसे टाका खिशात