Nagpur : बनावट शिक्षकांचा पर्दाफाश; शिक्षण खात्याला हादरा 

नागपूर विभागातील शिक्षण क्षेत्राला हादरवणारा 100 कोटींचा शिक्षक भरती घोटाळा समोर आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे 580 शिक्षकांची नियुक्ती झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या संगनमताचीही शक्यता वर्तवली जात आहे. नागपूर विभागातील शिक्षण व्यवस्थेला हादरवणाऱ्या 100 कोटी रुपयांच्या शिक्षक नियुक्ती घोटाळ्याची पडताळणी सुरू असताना एकामागोमाग एक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. नुकतेच शिक्षण … Continue reading Nagpur : बनावट शिक्षकांचा पर्दाफाश; शिक्षण खात्याला हादरा