Bhandara जिल्ह्यात लाव रे तो Scandal व्हिडीओ

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची धावपळ सुरू आहे. अशात भंडारा जिल्ह्याच्या एका उमेदवाराचा अत्यंत खास आणि सिक्रेट व्हिडीओ समोर आला आहे. राजकारणातील माहोल आणि योग्य वेळ पाहून हा व्हिडीओ समोर येऊ शकतो. महाराष्ट्राच्या राजकारणात मध्यंतरीच्या काळात ‘लाव रे तो व्हिडीओ’ हे शब्द चांगलेच गाजले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या या शब्दांनी अनेकांना धडकी भरवली. … Continue reading Bhandara जिल्ह्यात लाव रे तो Scandal व्हिडीओ