Devendra Fadnavis : अनुसूचित जाती आयोगाला मिळालं वैधानिक बळ 

राज्यात सामाजिक न्यायाला बळ देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. अनुसूचित जाती आयोगाला अखेर वैधानिक दर्जा देत सरकारने न्यायाच्या लढ्याला कायदेशीर कवच दिलं आहे. राज्याच्या सामाजिक न्याय क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला. या निर्णयानुसार, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्यात आले आहे. यामुळे … Continue reading Devendra Fadnavis : अनुसूचित जाती आयोगाला मिळालं वैधानिक बळ