कवितांचा साज आणि विद्यार्थ्यांचे कौतुक; शाळेच्या गाभाऱ्यात शिक्षणमंत्र्यांची भेट

राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी नागपूर जिल्ह्यातील कळमना प्राथमिक शाळेचा पाहणी दौरा केला. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी नागपूर जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये अचानक भेटी देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची पाहणी केली. त्यांच्या या भेटींमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचा सळसळता झरा निर्माण झाला. विशेष म्हणजे, उबाळी गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी कशिश ठाकूरने … Continue reading कवितांचा साज आणि विद्यार्थ्यांचे कौतुक; शाळेच्या गाभाऱ्यात शिक्षणमंत्र्यांची भेट