Yavatmal : शाळा लहान पण चमक राज्यभर

एक छोटी गावशाळा… पण मोठं स्वप्न! यवतमाळ जिल्ह्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेने अपार जिद्द, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शिक्षकांच्या समर्पणातून राज्यभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शाळा म्हणजे केवळ इमारत नाही, ती असते संस्कारांची आणि ज्ञानाच्या प्रकाशाची जागा. याचे सर्वोत्तम उदाहरण ठरली आहे यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. दोन … Continue reading Yavatmal : शाळा लहान पण चमक राज्यभर