Akola : सूर्याचं हाय टेम्परेचर पाहून, शाळांची सेफ मॉर्निंग शिफ्ट 

अकोल्यात तापमानाने अक्षरशः कहर केला असून 44 अंश सेल्सियसचा पारा गाठला आहे. या तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी शाळांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. सूर्य महाराज रोज सकाळी उठल्यावर आपला ‘हाय तापमान’ मोड ऑन करतात की काय? असा प्रश्न सध्या अकोल्यात अनेक पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात घोळतो आहे. अकोल्याच्या तापमानाने गेल्या काही दिवसांपासून … Continue reading Akola : सूर्याचं हाय टेम्परेचर पाहून, शाळांची सेफ मॉर्निंग शिफ्ट