Nagpur : शाळेच्या वॅनमधून वाजतोय आक्रोशाचा हॉर्न

स्कूल वॅन चालकांच्या न्यायाच्या मागण्यांकडे सरकारने डोळेझाक केल्याने संताप उसळला आहे. वाहतूक धोरणातील अन्यायकारक नियमांविरोधात आता रस्त्यावर उतरण्याचा निर्धार संघटनांनी व्यक्त केला आहे. आमच्या घामाच्या थेंबांना नियमांच्या विळख्यात अडकवू नका, अशा तीव्र शब्दांत नागपूर वाहतूक आघाडी कल्याण संघ आणि शाळा वॅन चालक संघटनेने सरकारच्या विरोधात संतप्त भावना व्यक्त करत शालेय वाहतुकीसंदर्भातील नियमांतील असमानता दूर करण्याची … Continue reading Nagpur : शाळेच्या वॅनमधून वाजतोय आक्रोशाचा हॉर्न