Akola Politics : गुलाबरावांनी पठाणांना दिला आता कोणता कानमंत्र?
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा ताकद पुरविणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गुलाबराव गावंडे आणि अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत अनेकांचे लक्ष वेधून घेतले. सगळं काही ‘फेव्हरेबल’ आहे अशा ओव्हर ‘कॉफिडन्स’मध्ये असलेल्या अकोला भाजपला कौलखेड भागातून जोरदार धक्का बसला. भाजप नेत्याच्या मुलानं कौलखेड भागात दाखविलेल्या मुजोरीमुळं एका रात्रीतून वातावरण पलटलं. याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसचे … Continue reading Akola Politics : गुलाबरावांनी पठाणांना दिला आता कोणता कानमंत्र?
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed