मुंडे – धस Hospital मध्ये भेटले, बंद दाराआड Operation ठरले

धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या गुप्तभेटीमुळे बीडमध्ये राजकीय वादंग. प्रसंगी उपस्थित असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोघांमध्ये मतभेद नसल्याचा दावा प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.  बीड जिल्ह्यातील राजकारण दिवसेंदिवस अधिकच तापत आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरू झालेला वाद आता वेगळ्याच वळणावर पोहोचला आहे. राज्याचे अन्नपुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते … Continue reading मुंडे – धस Hospital मध्ये भेटले, बंद दाराआड Operation ठरले