दोन दिग्गज Leaders मुळे धावपट्टीचे काम होणार पूर्ण ?

20 वर्षे उलटून गेली आहेत. तरीही मिहान प्रकल्पाचे टेकऑफ अद्यापही रखडलेलेच दिसत आहे. मात्र आता राज्यातील दोन दिग्गज नेत्यांमुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे, असे असताना देखील दुसऱ्या धावपट्टीचा मुद्दा काही निकाली लागताना दिसत नाही. या संदर्भातील सुरू असलेल्या कोर्टकचेऱ्या संपल्या आहेत. तरीसुद्धा … Continue reading दोन दिग्गज Leaders मुळे धावपट्टीचे काम होणार पूर्ण ?