Maharashtra : ज्ञानयज्ञात ज्येष्ठ शिक्षकांची परीक्षा, पुन्हा सिद्ध होण्याची आली वेळ

राज्यभरातील शिक्षकांसाठी या वर्षीचा जून महिना केवळ प्रशिक्षणाचा नाही, तर आत्मपरीक्षणाचा आणि नव्या मूल्यांकनाचा टप्पा ठरणार आहे. वरिष्ठ वेतन व निवड श्रेणीसाठी सुरू होणाऱ्या या प्रक्रियेत अनुभवाच्या कसोटीवरच शिकवणाऱ्या हातांचीच चाचणी होणार आहे. राज्यभरातील हजारो शिक्षकांसाठी यंदाचे जून महिना ‘चिंतन, शिक्षण आणि मूल्यांकन’ अशा त्रिसूत्रीचा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. शिक्षण क्षेत्रात दीर्घकालीन सेवा बजावणाऱ्या शिक्षकांसाठी … Continue reading Maharashtra : ज्ञानयज्ञात ज्येष्ठ शिक्षकांची परीक्षा, पुन्हा सिद्ध होण्याची आली वेळ