Amravati : पाईपच्या आत दडलेली फसवणुकीची गळती

दर्यापूर ते आसेगाव जलवाहिनी प्रकल्पात निकृष्ट काम आणि अपारदर्शक प्रक्रियेचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणामुळे ठेकेदार कंपनीवर काळ्या यादीची मागणी तसेच चौकशीची जोरदार मागणी होत आहे. दर्यापूर ते आसेगाव मार्गावरील जलवाहिनी प्रकल्प जल जीवन मिशन अंतर्गत सुरू आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेत आता गंभीर अनियमिततेचे आरोप समोर आले आहेत. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी केंद्र व … Continue reading Amravati : पाईपच्या आत दडलेली फसवणुकीची गळती