Gadchiroli : राष्ट्रपतींच्या शौर्य पदकाने पोलिस दलाचा अभिमान उंचावला

गडचिरोली पोलीस दलातील सात अधिकारी व अंमलदारांना त्यांच्या शौर्य आणि कर्तव्यनिष्ठेसाठी राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. भारत पाकिस्तानच्या फाळणीनंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताने स्वातंत्र्य मिळवले आणि यंदा स्वातंत्र्य दिनाचे 78 वे वर्ष साजरे होत आहेत. देशभर स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साजरे होत असताना, गडचिरोलीसाठी ही वर्षाची आणखी एक गौरवाची बाब आहे. भारतीय … Continue reading Gadchiroli : राष्ट्रपतींच्या शौर्य पदकाने पोलिस दलाचा अभिमान उंचावला