Devendra Fadnavis : प्रशासनात पुन्हा बदल्या अन् विरोधकांच्या सुरू चुगल्या

महायुतीची सत्ता स्थापन झाल्यानंतर राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सपाटा लागला आहे. आता पुन्हा मुख्यमंत्र्यांनी सात बड्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.  राज्य सरकारने प्रशासकीय पातळीवर मोठे बदल करत सात वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयानुसार 25 फेब्रुवारी मंगळवारी सायंकाळी या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. धाराशिवचे चर्चेत असलेले जिल्हाधिकारी सचिन … Continue reading Devendra Fadnavis : प्रशासनात पुन्हा बदल्या अन् विरोधकांच्या सुरू चुगल्या