Buldhana : ग्रामपंचायत नेतृत्वाने थेट कमळ हाती घेतले

बुलढाणा जिल्ह्यातील उबाठा गटातील अनेक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि माजी सदस्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चौहान यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद अधिक बळकट झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील उबाठा गटातील ग्रामीण नेतृत्वाच्या वाटचालीत एक महत्त्वाचा मोड आला आहे. स्थानिक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि पंचायत समितीचे माजी सदस्य यांनी एकत्र येऊन … Continue reading Buldhana : ग्रामपंचायत नेतृत्वाने थेट कमळ हाती घेतले