Amaravati : अंजनगाव सुर्जीतील मतदार यादीत घोळ

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील राजकीय वातावरणात तणाव आणि चर्चेला गती मिळाली आहे. या तालुक्यातील काही गावांची नावे निवडणूक विभागाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीतून गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अंजणगाव सुर्जी तालुक्यातील राजकीय वर्तुळात अचानक तुफान हलचाल झाली आहे. तालुक्यातील काही गावे आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणार्‍या नेत्यांच्या हालचालींमुळे वातावरण गंभीर आणि उत्सुकतेने … Continue reading Amaravati : अंजनगाव सुर्जीतील मतदार यादीत घोळ