Abhijit Wanjarri : शबरीच्या उंबरठ्यावरचं स्वप्न, अजूनही वाट पाहतंय रामाची

पावसाळी अधिवेशनाच्या सत्रात पावसात भिजलेल्या घरट्यांची आठवण करून देणारा सवाल आणि त्या मागे उभा राहिलेला एक आवाज आमदार अभिजित वंजारी यांचा. विधानपरिषदेत गाजला तो शबरी घरकुल योजनेचा मुद्दा. महाराष्ट्राच्या विधिमंडळात चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात विविध विषयांचा पाऊस पडत असतानाच, अनुसूचित जमातींच्या घरकुलांबाबतचा प्रश्न एक चटका लावून गेला. घर तर हवंय… पण किती दिवसांनी? असा जिव्हाळ्याचा … Continue reading Abhijit Wanjarri : शबरीच्या उंबरठ्यावरचं स्वप्न, अजूनही वाट पाहतंय रामाची