Shalartha ID Scam : राज्याच्या शिक्षणावर काळा धूर
राज्याच्या शिक्षण विभागात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. शालार्थ आयडीच्या माध्यमातून 1056 बोगस शिक्षकांची भरती झाल्याचे समोर आले आहे. राज्याच्या शिक्षण व्यवस्थेवर काळी छाया टाकणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याचे थर आजही उलगडत आहेत. एकेक नवे धक्कादायक तपशील उघड होत असून हा घोटाळा केवळ एखाद्या विभागापुरता मर्यादित नसून राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पसरल्याचे स्पष्ट झाले आहे. तब्बल 1056 शिक्षकांची … Continue reading Shalartha ID Scam : राज्याच्या शिक्षणावर काळा धूर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed