Vijay Wadettiwar : शालार्थ मधील भक्षक ‘वाघ’ पिंजऱ्यात टाका

महाराष्ट्रात बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात आठ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाले आहे. एक हजारहून अधिक बनावट शिक्षकांनी शाळांमध्ये नियुक्ती घेतल्याचे उघड झाले आहे. शिक्षण क्षेत्रात मोठा हादरा देणाऱ्या शालार्थ घोटाळ्याने पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. हे प्रकरण केवळ बनावट नियुक्त्यांपुरते मर्यादित नाही. हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या गुन्हेगारी टोळीचे खळबळजनक प्रकरण उघड झाले आहे. 2019 ते … Continue reading Vijay Wadettiwar : शालार्थ मधील भक्षक ‘वाघ’ पिंजऱ्यात टाका