Shalartha Scam : ओंकार अंजीकरच्या शिक्षण रॅकेटवर एसआयटीचा घाला
राज्यात शालार्थ आयडीच्या बनावट घोटाळ्यात 2019 ते 2025 दरम्यान 1 हजार 56 बनावट शिक्षकांची नियुक्ती झाल्याचे उघड झाले. या प्रकरणात नागपूरच्या शाळा संचालकासह अनेक शिक्षण विभागातील अधिकारी एसआयटीच्या रडारवर आहेत. राज्यातील शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या एका भयंकर घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. शाळांमध्ये ज्ञान देण्यासाठी नेमले गेलेले शिक्षक खरे शिक्षकच नाहीत, हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. शालार्थ … Continue reading Shalartha Scam : ओंकार अंजीकरच्या शिक्षण रॅकेटवर एसआयटीचा घाला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed