Nagpur : शालार्थ घोटाळ्यात अधिकाऱ्यांच्या पाठोपाठ आता संस्थाचालकांची गाठ
शालार्थ आयडी घोटाळ्यात शिक्षण विभागात हजारो बनावट शिक्षक भरती करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक अटकसत्र पार पडली असून एसआयटीकडून चौकशीचा वेग वाढवण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून शिक्षण विभागाच्या वातानुकुलीत दालनात फाईली सरकत होत्या, पण निर्णय नव्हते. टेबलांवर ठेवलेले कागद हलकेच सांगत होते इथे काहीतरी अघोषित सुरू आहे. अखेर, शालार्थ आयडी या संज्ञेने … Continue reading Nagpur : शालार्थ घोटाळ्यात अधिकाऱ्यांच्या पाठोपाठ आता संस्थाचालकांची गाठ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed