Narendra Bhondekar : बोगस शिक्षक रॅकेटमागे अधिकारी कोण?

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याचा मुद्दा आता पावसाळी अधिवेशनातही गाजू लागला आहे. अधिवेशनाच्या चर्चांमध्ये या घोटाळ्याने ठळकपणे आपली जोरदार हजेरी लावली आहे. राज्याच्या शिक्षण क्षेत्रात एक असा भयानक घोटाळा उघडकीस आला आहे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. ज्ञानाचे मंदिर मानल्या जाणाऱ्या शाळांमध्ये, खोट्या कागदपत्रांच्या आधारे शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्यांचा पर्दाफाश … Continue reading Narendra Bhondekar : बोगस शिक्षक रॅकेटमागे अधिकारी कोण?