Bhandara : प्रशासकीय पगडीत राजकीय खेळी
भंडाऱ्यातील घरतोडा येथील नवभारत मजूर सहकारी संस्थेत एक धक्कादायक वाद उफाळून आला आहे. सभासद नसलेल्या शासकीय प्रशासकाने स्वतःचे नाव निवडणुकीसाठी सुचक म्हणून सादर केल्याने सहकार क्षेत्रात खळबळ माजली आहे. भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यातील घरतोडा येथील नवभारत मजूर सहकारी संस्था मर्या. या संस्थेच्या कारभारात एक अत्यंत गोंधळजनक आणि धक्कादायक प्रशासकीय वाद उफाळून आला आहे. या वादाचा केंद्रबिंदू … Continue reading Bhandara : प्रशासकीय पगडीत राजकीय खेळी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed