Shashikant Shinde : शरद पवारांचा विश्वासू शिलेदार मैदानात

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल होत शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शरद पवार यांनी अधिकृत घोषणा करत पक्ष संघटन बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वात मोठा बदल घडला असून शरद पवार गटाचे नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. खुद्द शरद पवार यांनी … Continue reading Shashikant Shinde : शरद पवारांचा विश्वासू शिलेदार मैदानात