Sharad Pawar : शेती पाण्यात, सरकार हवेत; बळीराजा मृत्यूच्या कवेत

महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकरी प्रचंड संकटात आहे. 70 लाख एकरांहून अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. राज्य आणि केंद्राकडून अद्याप मदत जाहीर झालेली नाही, अशी तक्रार ज्येष्ठ नेते शरद पवारांनी केली आहे. महाराष्ट्राच्या मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांचा आधार असलेली पिके अतिवृष्टीच्या तडाख्यात उद्ध्वस्त झाली. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने थैमान घातले. जमिनी खरडल्या, … Continue reading Sharad Pawar : शेती पाण्यात, सरकार हवेत; बळीराजा मृत्यूच्या कवेत