Sharad Pawar : देवाभाऊ पोस्टरबाजी थांबवा, बळीराजाला आधार द्या

शरद पवारांनी शेतकऱ्यांच्या आक्रोशाला आवाज देत सरकारवर तीव्र टीका केली. त्यांनी कर्जमाफी, हमीभाव आणि अतिवृष्टीग्रस्तांना तातडीच्या मदतीची मागणी करत सत्ताधाऱ्यांना इशारा दिला. महाराष्ट्राच्या मातीतून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने लढणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या व्यथेला वाचा फोडली. नाशिकच्या रणरणत्या उन्हात काढलेल्या आक्रोश मोर्चातून त्यांनी शेतकऱ्यांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले. अतिवृष्टी आणि दुष्काळाच्या … Continue reading Sharad Pawar : देवाभाऊ पोस्टरबाजी थांबवा, बळीराजाला आधार द्या