Sharad Pawar : दोन चेहरे, 160 जागा अन् माजी मुख्यमंत्र्यांचा उलगडा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधींच्या निवडणूक मतचोरी आरोपांना जोरदार समर्थन करत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे, असे म्हटले आहे. 2024 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने अनेक राज्यांमध्ये जोरदार कामगिरी करत पुनरागमनाची चाहूल दिली होती. मतदारांच्या प्रचंड पाठिंब्यामुळे काँग्रेसच्या गोटात उत्साहाचे वारे वाहत होते. मात्र महाराष्ट्र विधानसभेच्या निकालाने हा आनंद काहीसा कमी झाला. महायुतीने महाविकास आघाडीला … Continue reading Sharad Pawar : दोन चेहरे, 160 जागा अन् माजी मुख्यमंत्र्यांचा उलगडा