NCP : शशिकांत शिंदे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात मोठा बदल झाला आहे. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी माजी मंत्री शशिकांत शिंदे यांची नव्या प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात नव्या नेतृत्वाची सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. गेली सात वर्षे पक्षाचे नेतृत्व नेटाने … Continue reading NCP : शशिकांत शिंदे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा