Farmers Issues : गजानन महाराज संस्थानचा उदार हस्त
महाराष्ट्रावर आलेल्या अतिवृष्टीच्या संकटात शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानने मदतीचा हात पुढे केला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीस संस्थानकडून तब्बल 1 कोटी 11 लाखांचा सहयोग देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या भूमीवर अवकाळी पावसाने थैमान घातले असताना, आकाशाने उधळलेल्या संतापाने शेतकऱ्यांच्या स्वप्नांना धुलीला मिळवले आहे. राज्यभरात कोसळणाऱ्या सरींनी नद्या फुगवल्या, शेतीचे वनस्पतींचे हिरवेगार पट उध्वस्त केले अनेक गावांना … Continue reading Farmers Issues : गजानन महाराज संस्थानचा उदार हस्त
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed