Raj – Uddhav Allience : एक मराठीपणाचा वीर, दुसरा सत्तेचा गंभीर

दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर आले आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष त्यांच्यावर खिळले. मात्र या एकतेनंतर शिंदे गटाकडून आलेली पहिली प्रतिक्रिया सगळ्यांना हादरवणारी ठरली. वरळीच्या एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या मराठी विजय मेळाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला. तब्बल दोन दशकांनंतर एकाच व्यासपीठावर एकत्र आलेले ठाकरे बंधू म्हणजेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मराठी अस्मितेचा … Continue reading Raj – Uddhav Allience : एक मराठीपणाचा वीर, दुसरा सत्तेचा गंभीर