Maharashtra : शिवभोजन थाळी उपासमारीच्या उंबरठ्यावर 

दहा महिन्यांपासून रखडलेल्या अनुदानामुळे ‘शिवभोजन थाळी’ आता स्वतःच उपासमार झेलण्याच्या उंबरठ्यावर आहे. गरिबांच्या ताटातलं अन्न थांबू नये, यासाठी केंद्रचालकांची धडपड सुरू आहे. गरीबाच्या ताटात अन्न आणणारी ‘शिवभोजन थाळी’ आज स्वतः उपासमारीच्या उंबरठ्यावर येऊन उभी आहे. दहा महिन्यांपासून रखडलेल्या अनुदानामुळे ही योजना आर्थिक विवंचनेत सापडली आहे. हजारो गरजूंच्या जेवणावर टांगती तलवार लटकली आहे. राज्य सरकारने गरीब … Continue reading Maharashtra : शिवभोजन थाळी उपासमारीच्या उंबरठ्यावर