Buldhana : आमदार संजय गायकवाड नृत्यावर फेर धरतात तेव्हा…

बुलढाणा येथे झालेल्या छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा एक खास क्षण चर्चेचा विषय ठरला. स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या, धर्मासाठी बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची जयंती 14 मे रोजी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. पुरंदरच्या किल्ल्यावर 1657 मध्ये जन्मलेल्या संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याचा झेंडा अभिमानाने फडकवला आणि इतिहासात अजरामर ठरले. राजे संभाजी … Continue reading Buldhana : आमदार संजय गायकवाड नृत्यावर फेर धरतात तेव्हा…