Shiv Sena : ठाकरे बाप बेटे म्हणाले, अर्थसंकल्प फसवा
महायुती सरकारच्या अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा झाल्या, पण वास्तवात आश्वासनांची पूर्तता शून्य. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी या अर्थसंकल्पाला थेट फसवा म्हणत सरकारवर जोरदार टीका केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारच्या अर्थसंकल्पावर तीव्र टीका केली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे फक्त आश्वासनांचा बाजार असून, प्रत्यक्षात जनतेसाठी काहीही नाही, असा … Continue reading Shiv Sena : ठाकरे बाप बेटे म्हणाले, अर्थसंकल्प फसवा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed